पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धांवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धांवा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : चाकाच्या परिघाला बसवतात ती लोखंडी पट्टी.

उदाहरणे : त्याने बाजारातून सायकलची नेमी विकत आणली.

समानार्थी : नेमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चक्के का ऊपरी गोल भाग जिससे टायर जुड़ा रहता है।

वह बाज़ार से साइकिल की नेमि ख़रीद कर लाया।
नेमि, रिम, रीम

The outer part of a wheel to which the tire is attached.

rim
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मदतीला धावून येण्यासाठी केलेली विनवणी.

उदाहरणे : स्त्रियांनी न्याय मिळण्यासाठी राजाचा धावा केला.

समानार्थी : धावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी रक्षा के लिए किसी को चिल्ला कर बुलाने की क्रिया।

महिला की दुहाई सुनकर सब एकत्रित हो गए।
गुहार, दुहाई, दोहाई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.